परळी येथे शिवाजी चौकात फिरनाऱ्यांवर पोलिसांनी दंड करात केली कारवाई

Image
 परळी शहरात कोरोना बाधितांचे संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. तरीही नागरिक सोशल डिस्टन्सचे नियम न पाळता दुचाकीवर डब्बल व टीब्बल सीट फिरत आहेत.त्यामुळे दुचाकीवर फिरताना तोंडाला मास्क न लावणाऱ्या सोशल डिस्टन्स नियम न पाळणाऱ्याना आज सकाळी शिवाजी चौकात पोलिसांनी कारवाई करत दंड वसूल केला. नागरिकांमध्ये कोरोनाच्या बाबत कसलीही जनजागृती दिसून येत नाही. म्हणून आज (शनिवार) रोजी पोलिसांनी ही कारवाई सुरू केली आहे.

बँकेचे मुख्य अधिकारी यांचे प्रेत झाडाला लटकलेले अवस्थेत सापडले आत्महत्या खून शोध सुरू


परळी येथील महेश अर्बन को-ऑपरेटिव ऑफ बँकेचे मुख्य अधिकारी देवेंद्र सोनारे गेल्या पाच वर्षापासून परळी येथे कार्यरत होते.आज (शुक्रवार) रोजी सकाळी 

परळी आंबेजोगाई रस्त्यावर कन्हेरवाडी घाटातील एका झाडाला त्यांचे प्रेत लटकलेल्या अवस्थेत आढळून आहे.  ते  (दि24)  पासून बेपत्ता होते. बँकेचे मुख्य अधिकारी यांचे प्रेत घाटातील एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्यामुळे  या भागात खळबळ उडाली आहे. आत्महत्या की खून  याबाबत अधिक तपास पोलिस करीत आहेत

Comments

दर्जेदार साहित्य वाचा