परळी येथे शिवाजी चौकात फिरनाऱ्यांवर पोलिसांनी दंड करात केली कारवाई

Image
 परळी शहरात कोरोना बाधितांचे संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. तरीही नागरिक सोशल डिस्टन्सचे नियम न पाळता दुचाकीवर डब्बल व टीब्बल सीट फिरत आहेत.त्यामुळे दुचाकीवर फिरताना तोंडाला मास्क न लावणाऱ्या सोशल डिस्टन्स नियम न पाळणाऱ्याना आज सकाळी शिवाजी चौकात पोलिसांनी कारवाई करत दंड वसूल केला. नागरिकांमध्ये कोरोनाच्या बाबत कसलीही जनजागृती दिसून येत नाही. म्हणून आज (शनिवार) रोजी पोलिसांनी ही कारवाई सुरू केली आहे.

कोरोनाच्या काळात घरीच राहू सुरक्षित राहु..अन शिक्षण घेऊ




आज पासून दूरदर्शन वर सर्व विद्यार्थ्यांनसाठी आनंदाची बातमी ,
 या चॅनलवर 1ली  ते 12 वी पर्यंतच्या अभ्यासक्रमवर कार्यक्रम होणार आहे.
वेळ खालीलप्रमाणे:

@१०:३० ते ११ इयत्ता पहिली ते पाचवी,

@११ते १२ इ.६ वी ते ९ वी  व ११ वी.

@१ ते २ इ.१० वी व १२ वी

तरी सर्व विदयाथ्र्यांनी याचा लाभ घ्यावा. व पालकांनी या कामी आपल्या पाल्यांना मदत करावी हि विनंती .
  -

Comments

दर्जेदार साहित्य वाचा