परळी येथे शिवाजी चौकात फिरनाऱ्यांवर पोलिसांनी दंड करात केली कारवाई

Image
 परळी शहरात कोरोना बाधितांचे संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. तरीही नागरिक सोशल डिस्टन्सचे नियम न पाळता दुचाकीवर डब्बल व टीब्बल सीट फिरत आहेत.त्यामुळे दुचाकीवर फिरताना तोंडाला मास्क न लावणाऱ्या सोशल डिस्टन्स नियम न पाळणाऱ्याना आज सकाळी शिवाजी चौकात पोलिसांनी कारवाई करत दंड वसूल केला. नागरिकांमध्ये कोरोनाच्या बाबत कसलीही जनजागृती दिसून येत नाही. म्हणून आज (शनिवार) रोजी पोलिसांनी ही कारवाई सुरू केली आहे.

सध्या सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात वायरल बातमी काय आहे तर वाचा..


सध्या सर्व व्हाट्सअप वर फिरत असलेला लाकडाऊननंतर सुविधा बाबतचा चार्ट आणि त्या अनुषंगाने असलेली एक बातमी सध्या सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात वायरल होत असून ती साफ चुकीची  अफवा असून याबाबत बीड जिल्ह्यात अशा प्रकारचे कुठलीच हालचाल नसून तसे आदेश कुठेही नाहीत त्यामुळे व्हाट्सअप फेसबुक सोशल मीडियातील या अफवेवर व फेक चार्ट वर कोणीही विश्वास ठेवून नियमाचे उल्लंघन करू नये दि20 रोजी नेहमीप्रमाणेच मार्केट मध्ये संचारबंदी राहिल आतापर्यंत माहितीनुसार कुठल्याही प्रकारचा बदल व संचारबंदी मध्ये वेळेत काही बदल झालेला नसून दिलेल्या तारखेलाच त्याच वेळेत मार्केट चालू राहणार असल्याची माहिती यंत्रणाकडून मिळाली आहे.

Comments

Post a Comment

दर्जेदार साहित्य वाचा

परळी येथे शिवाजी चौकात फिरनाऱ्यांवर पोलिसांनी दंड करात केली कारवाई

कोरोनाच्या काळात घरीच राहू सुरक्षित राहु..अन शिक्षण घेऊ

परळीत गोरगरिबांसाठी शिवभोजनथाळीची सुरुवात..

परळीत नागरिकांचे आरोग्य धोक्यात न. प.प्रशासनाचा खेळ थांबेना-प्रा पवन मुंडे

धनंजय मुंडेंच्या प्रयत्नांना यश सेवेतील दिव्यांग कर्मचाऱ्यांना कार्यालयीन उपस्थितीत सूट

पावसामुळे व वातावरणातील बदलामुळे कांद्याचे पीक धोक्यात

बँकेचे मुख्य अधिकारी यांचे प्रेत झाडाला लटकलेले अवस्थेत सापडले आत्महत्या खून शोध सुरू

जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ समीर नवल यांची परळी उपजिल्हा रुग्णालयाला भेट..

आम्ही आमच्या स्वप्नां सकट चिरडले गेलो म्हणून चांगलं झालं कारण आमची स्वप्नांही आमच्यासारखीच दळभद्री स्वप्ने

पोलिस कर्मचाऱ्यांनीही त्यांच्या अडचणी असतील तर त्या मला थेट कळवाव्यात