परळी येथे शिवाजी चौकात फिरनाऱ्यांवर पोलिसांनी दंड करात केली कारवाई

Image
 परळी शहरात कोरोना बाधितांचे संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. तरीही नागरिक सोशल डिस्टन्सचे नियम न पाळता दुचाकीवर डब्बल व टीब्बल सीट फिरत आहेत.त्यामुळे दुचाकीवर फिरताना तोंडाला मास्क न लावणाऱ्या सोशल डिस्टन्स नियम न पाळणाऱ्याना आज सकाळी शिवाजी चौकात पोलिसांनी कारवाई करत दंड वसूल केला. नागरिकांमध्ये कोरोनाच्या बाबत कसलीही जनजागृती दिसून येत नाही. म्हणून आज (शनिवार) रोजी पोलिसांनी ही कारवाई सुरू केली आहे.

परळीत नागरिकांचे आरोग्य धोक्यात न. प.प्रशासनाचा खेळ थांबेना-प्रा पवन मुंडे


परळी येथील घरणीकर रोड ते अरुणोदय मार्केट कडे जाणारी नाली बऱ्याच दिवसांपासून कचऱ्याने पूर्ण पणे भरल्या मुळे नाली ब्लॉक होऊन नालीचे पाणी रस्त्यावर आले आहे,त्या मुळे सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे तरी नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून ब्लॉक झालेली नाली नगरपालिका प्रशासनाने लवकर खुली करावी अशी मागणी नगरसेवक प्रा पवन मुंडे यांनी आज सोमवार रोजी एका निवेदनाव्दारे केली आहे.अगोदरच कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने नागरिक धास्तावलेले आहेत,लॉकडाऊन मुळे नागरिक घरात बसून आहेत मात्र घरणीकर रोड वरील नाली कचऱ्याने संपूर्णपणे भरल्या मुळे या ब्लॉक झालेल्या नालीचे पाणी आता रस्त्यावर आल्याने तेथे रोगराई होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे,नगरपालिका प्रशासनाला वारंवार सांगून सुद्धा याकडे कोणी  लक्ष देत नसल्याने तेथील नागरिक हतबल झाले आहेत आणि स्वतःचा जीव मुठीत ठेऊन जगण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे,तरी न प प्रशासनाने सदरील गंभीर विषय लक्षात घेऊन तेथील नाली त्वरित मोकळी करावी अशी मागणी नगरसेवक प्रा पवन मुंडे यांनी केली आहे.

Comments

दर्जेदार साहित्य वाचा

परळी येथे शिवाजी चौकात फिरनाऱ्यांवर पोलिसांनी दंड करात केली कारवाई

कोरोनाच्या काळात घरीच राहू सुरक्षित राहु..अन शिक्षण घेऊ

परळीत गोरगरिबांसाठी शिवभोजनथाळीची सुरुवात..

धनंजय मुंडेंच्या प्रयत्नांना यश सेवेतील दिव्यांग कर्मचाऱ्यांना कार्यालयीन उपस्थितीत सूट

पावसामुळे व वातावरणातील बदलामुळे कांद्याचे पीक धोक्यात

बँकेचे मुख्य अधिकारी यांचे प्रेत झाडाला लटकलेले अवस्थेत सापडले आत्महत्या खून शोध सुरू

जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ समीर नवल यांची परळी उपजिल्हा रुग्णालयाला भेट..

आम्ही आमच्या स्वप्नां सकट चिरडले गेलो म्हणून चांगलं झालं कारण आमची स्वप्नांही आमच्यासारखीच दळभद्री स्वप्ने

पोलिस कर्मचाऱ्यांनीही त्यांच्या अडचणी असतील तर त्या मला थेट कळवाव्यात