परळी येथे शिवाजी चौकात फिरनाऱ्यांवर पोलिसांनी दंड करात केली कारवाई

Image
 परळी शहरात कोरोना बाधितांचे संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. तरीही नागरिक सोशल डिस्टन्सचे नियम न पाळता दुचाकीवर डब्बल व टीब्बल सीट फिरत आहेत.त्यामुळे दुचाकीवर फिरताना तोंडाला मास्क न लावणाऱ्या सोशल डिस्टन्स नियम न पाळणाऱ्याना आज सकाळी शिवाजी चौकात पोलिसांनी कारवाई करत दंड वसूल केला. नागरिकांमध्ये कोरोनाच्या बाबत कसलीही जनजागृती दिसून येत नाही. म्हणून आज (शनिवार) रोजी पोलिसांनी ही कारवाई सुरू केली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ समीर नवल यांची परळी उपजिल्हा रुग्णालयाला भेट..


परळी येथे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य विभाग विविध उपाययोजना बाबत देखील कोरोना संदर्भात उपचारा संबधी प्रयत्न केले जात आहेत. आज जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉ समीर नवल यांनी परळी येथील उपजिल्हा रूग्णालयाला आज मंगळवार रोजी भेट दिली असुन Dedicated Covid Hospital ची प्रत्यक्ष पाहणी केली वैद्यकीय अधिक्षक डॉ रामेश्वर लटपटे यांच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या डॉक्टर
स्टाफ नर्स यांच्याशी संवाद साधुन मार्गदर्शन केले.उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी केल्या नंतर येथील कोविड-19 संदर्भातील नियोजन व तयारी पाहुन समाधान व्यक्त केले WHO सारख्या जागतिक आरोग्य संघटना यावर काम कसे करतात याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ रामेश्वर लटपटे,डॉ वैभव दुबे,डॉ दताञय केंद्रे,डॉ अर्शद शेख,डॉ दिलीप गायकवाड,स्टाफ इन्चार्ज निता मगरे,मनिषा महाडकर,अलका जगदाळे,सविता चाटे,शिला कुलकर्णी ,सुजाता जाधवर अदी रुग्णालयातील स्टाफ उपस्थित होता.




Comments

दर्जेदार साहित्य वाचा

परळी येथे शिवाजी चौकात फिरनाऱ्यांवर पोलिसांनी दंड करात केली कारवाई

कोरोनाच्या काळात घरीच राहू सुरक्षित राहु..अन शिक्षण घेऊ

परळीत गोरगरिबांसाठी शिवभोजनथाळीची सुरुवात..

परळीत नागरिकांचे आरोग्य धोक्यात न. प.प्रशासनाचा खेळ थांबेना-प्रा पवन मुंडे

धनंजय मुंडेंच्या प्रयत्नांना यश सेवेतील दिव्यांग कर्मचाऱ्यांना कार्यालयीन उपस्थितीत सूट

पावसामुळे व वातावरणातील बदलामुळे कांद्याचे पीक धोक्यात

बँकेचे मुख्य अधिकारी यांचे प्रेत झाडाला लटकलेले अवस्थेत सापडले आत्महत्या खून शोध सुरू

आम्ही आमच्या स्वप्नां सकट चिरडले गेलो म्हणून चांगलं झालं कारण आमची स्वप्नांही आमच्यासारखीच दळभद्री स्वप्ने

पोलिस कर्मचाऱ्यांनीही त्यांच्या अडचणी असतील तर त्या मला थेट कळवाव्यात